Year: 2023
पाच दिवसीय ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळा उद्घाटन अहवाल
वैदिक संशोधन मंडळ (आदर्श संस्कृत शोध संस्था) पुणे येथे दिनांक २४ जुलै २०२३ रोजी पाच दिवसीय ग्रंथ आणि शारदा लिपी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, राष्ट्रीय पाण्डुलिपी मिशनचे संचालक डॉ. अनिर्वाण दाश व […]